RN GROUPS
HOME
School Registration करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
आमच्या सुविधेविषयी
आम्ही इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी सुविधा पुरवतो.
येथे आपणास आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे.
एकदा माहिती भरल्यानंतर प्रत्येक वर्षी माहिती भरण्याची आवश्यकता नाही.
प्रत्येक वर्षी आपणास फक्त नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचीच माहिती भरावी लागेल.
येथे आपण आपल्या शाळेचा संपूर्ण निकाल अगदी सहज तयार करू शकणार आहात.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे बोनाफाईड, शाळा सोडल्याचे दाखले देखील देऊ शकणार आहात.
School Registration करताना घ्यायची काळजी
Registration करताना तुमचा
Email ID
व
Mobile Number
अगदी बरोबर टाका. कारण याच नंबरवर आम्ही आपल्याशी संवाद साधु शकणार आहोत.
आपण आपल्या शाळेचा UDISE नंबर, शाळेचे माध्यम ही माहिती काळजीपूर्वक भरावी.
अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हांला
9767542695
या नंबरवर कॉल करू शकता.
Watch video
Register now